संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
कासारवाडी , ता.सिन्नर , जि.नाशिक
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
कासारवाडी ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
उत्तर:
कासारवाडी ग्रामपंचायत 1957 साली भोजापूर ग्रुप ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात आली आणि 1982 साली स्वतंत्र ग्रामपंचायत झाली.
उत्तर:
सध्या कासारवाडी ग्रामपंचायतीमध्ये 9 सदस्य आहेत.
उत्तर:
जिल्हा ठिकाणापासून (अहमदनगर) – 60 किमी आग्नेयेस
तालुका ठिकाणापासून (संगमनेर) – 32 किमी