ग्रामपंचायत कासारवाडी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

follow (1)

ग्रामपंचायत माहिती

कासारवाडी ही ग्रामपंचायत 1957 ला भोजापुर ग्रुप ग्रामपंचायत म्हणून अस्तीत्वात आली होती. त्यानंतर स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून 1982 अस्तीत्वात आली. आज ही ग्रामपंचायत 9 सदस्य संख्या इतकी आहे. कासारवडी हे गाव जिल्हाच्या ठिकाणापासून आग्नेयस 60 किमी. असून तालुक्याच्या ठिकाणापासून 32 किमी. आहे. तसेच या गावाला लागून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याची हद्द आहे.

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

52

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. तात्यासाहेब काळे

58

सरपंच

सौ.इंदुबाई सुनील सांगळे

57

उपसरपंच

सौ. दिपाली योगेश मधे

51

ग्रामपंचायत अधिकारी

श्री.भारत मधे

50

सदस्य

अश्विनी जगताप

53

सदस्य

सौ.ज्योती खैरनार

49

सदस्य

श्री. अशोक देशमुख

कासारवाडी २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती

1. ग्रामपंचायत अधिकारी आणि सदस्यांची माहिती

पदसंपूर्ण नावसंपर्क क्रमांक
सरपंचसौ. इंदुबाई सुनील सांगळे९८२२६१३०४०
उपसरपंचसौ. दिपाली योगेश मधे८९७५२७१५६३
ग्रामपंचायत अधिकारीश्री. तात्यासाहेब काळे७७७४८१५९७७
सदस्यश्री. अशोक देशमुख८३२९५३१८९१
सदस्यश्री. सचिन देशमुख८८८८०९०७५२
सदस्यश्री. भारत मधे९६२३९५१२३७
सदस्यश्री. विशाल साळुंके७०२०८९०६५७
सदस्यासौ. ज्योती खैरनार९०२१८५७४८५
सदस्याअश्विनी जगताप७८७५९१४९६२
सदस्याजयश्री देशमुख९५६१०००२१०
कर्मचारीश्री. नानासाहेब पावसे९५११६४३८१४
कर्मचारीश्री. रामकृष्ण साळुंके९९२२३८१५०९

 

2. विकास कामे – माहिती

क्र.कामाचे नाववर्षनिधीस्थिती
रस्त्याची डांबरीकरण२०२४₹५,००,०००पूर्ण
पाणीपुरवठा योजना२०२३₹६०००००पूर्ण
अंगणवाडी दुरुस्ती२०२४₹७५००००पूर्ण
जनगणना मापदंडजनगणना माहिती
गावाचे नावकासारवाडी
तालुकासिन्नर
जिल्हानाशिक
लोकसंख्या१९२७
मुख्य व्यवसायशेती, पशुपालन, लघुउद्योग
पाण्याचा स्रोतविहीर, नळयोजना
सणगणेशोत्सव, दिवाळी, पोळा, होळी
पर्यटन स्थळेगावाजवळील मंदिरे, तलाव

आदर्श घटकतपशील
स्वच्छतागाव स्वच्छ ठेवण्यावर भर
पाणीपुरवठानियमित आणि शुद्ध पाणी उपलब्ध करणे
शिक्षणप्रत्येक मुलासाठी शाळेचे प्रवेश सुनिश्चित करणे
आरोग्यप्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करणे
पर्यावरणवृक्षारोपण आणि जलसंधारण

क्र.संस्थेचे नावप्रकारसंपर्क
जिल्हा परिषद शाळाप्राथमिक९७६२८७२६८४
माध्यमिक विद्यालयमाध्यमिक९८९०४०४८३०

क्र.संस्थेचे नावप्रकारसंपर्क
प्राथमिक आरोग्य केंद्रआरोग्य सेवा 
उपकेंद्र चासप्राथमिक उपचार८६००३७७७०४

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी